ganpati

भाविका & प्रशांत

।। यांचा शुभ मंगल विवाह ।।

वर आणि वधू

भाविका व प्रशांत च्या लग्नाकडे, डोळे लागले जगाचे…
आहेरात आणा फक्त, अनमोल गिफ्ट आशीर्वादाचे…

चि. सौ. कां. भाविका

कै.श्री. मिलिंद रमण खैरनार यांची द्वितीय कन्या 

रा. पिंपळनेर, ह.मु. कळवा, ठाणे

चि. प्रशांत

श्री. मोहन आनंदा पवार यांचे चतुर्थ चिरंजीव ,

रा. नंदुरबार

आमची प्रेम कहाणी

तुमचा आशीर्वाद राहो, सदैव आमच्या पाठी…
नक्की या जुळताना,  भाविका आणि प्रशांतच्या रेशीमगाठी… 
23rd Mar, 2022

पहिली भेट

वहिनीचे लग्न होते तिथे मी तिला पहिल्या वेळेस बघितले तिथे ती मला स्माईल देत होती मी तिला स्माईल करत होतो. आम्ही दोघं बोलण्यासाठी प्रयत्न करत होतो पण दोघांची हिंमत नाही झाली बोलण्याची. आणि मोबाईलला पण चार्जिंग कमी होती पण गुडलक असं त्यावेळेस कसातरी तो ऑन झाला तेव्हा वहिनीने नंबर दिला मला ऑन द रोडेच नंबर घेतला मी आणि लगेच मी तिला दोन टेक्स्ट मेसेज केले.
2nd July, 2022

ती 'हो' म्हणाली

तिला माझी लाईफ पार्टनर म्हणून बघू लागलो पण तिने मला ब्लॉक करून दिला मग मी तिला सांगितलं की मी तुला खूप लाईक करतो आणि तू मला आवडायला लागली आहे.
त्यानंतर पंधरा दिवसानंतर तिच्या आईला कळालं की आम्ही फोनवर बोलायला लागलो असं मग तिच्या आईने तिला समजलं की बोलायचं नाही मग मी त्यांच्या आईला भेटून सांगितलं की तुमची मुलगी आवडायला लागली आहे मला आणि मी तिच्याशीच लग्न करेल.

कुटुंब

कै.श्री.मिलिंद खैरनार

-वधुचे बाबा-
bhavika fathr

श्री.मोहन आनंदा पवार

-वराचे बाबा-
parshant fther

श्रीमती.आशा मिलिंद खैरनार

-वधूची आई-
bhavika mother

कै.सौ.लताबाई पवार

-वराची आई-
parsthntmom

कु.काजल मिलिंद खैरनार

-वधूची बहीण-
bhavika sis

नाती जन्मोजन्मींची, परमेश्वराने ठरवलेली, दोन जीवांना प्रेमभरल्या रेशीमगाठीत बांधलेली… लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

आतुरता लग्नाची

दिवस
तास
मिनटं
सेकंद

सुवर्ण क्षण

प्रथम पुजावा श्री गणपती । धन्य ती भारतीय संस्कृती ।। ज्ञानेश्वराने चालवल्या भिंती । अर्जुनाच्या रथावर श्रीकृष्ण सारथी ।। सर्व काही ईश्वराच्या हाती । तोच जुळवितो नाती – गोती ।। वधु-वरास आशिर्वाद द्यावेत हीच आमची नम्र विनंती ।।

कार्यक्रम

हळद

रविवार, दि. ४ डिसेम्बर २०२३  रोजी

विवाहस्थळी

विवाहस्थळ

कन्यादान मंगल कार्यालय ०८,

नवल रोड, अहिंसा चौक , नंदुरबार

लग्न

सोमवार, ५ डिसेम्बर २०२३ रोजी

१२. २२ मिनीटांनी

विवाहस्थळी

Contact Us

श्री दत्त कृपेने व तुलजाईच्या आर्शिवादने हा लग्नसोहका
परिपूर्ण करण्याकारिता आपली उपस्थिति वंदनीय आहे.
Please enable JavaScript in your browser to complete this form.

सुवर्ण क्षण

भाविका & प्रशांत

५ डिसेम्बर २०२३